Surprise Me!

BIG BREAKING राज्यात उद्यापासून 15 दिवस संपूर्ण संचारबंदी: Uddhav Thackeray | Sakal Media |

2021-04-28 7,938 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह संवाद साधत राज्यात उद्या रात्री आठपासून संपूर्ण संचारबंदी जाहीर केली आहे.
त्यासाठीची अशी असेल नवी नियमावली
- काही निर्बंध लाॅकडाऊन सदृश्य आहेत
- निर्बंध उद्या ८ पासून लागू होतील
- पंढरपूर- मंगळवेढा मतदान होईपर्यंत अपवाद राहणार
- उद्या सायंकाळपासून ब्रेक द चेन तोडण्यासाठी १४४ कलम लागू करत आहोत
- राज्यात संचारबंदी लागू
- पंधरा दिवस संचारबंदी लागू
- सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
- अन्य सर्व आस्थापना बंद राहणार
- सार्वजनिक वाहतूक केवळ अति आवश्यक कामांसाठी वापरता येणार
- कुणालाही कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही
- बँका सुरु राहणार
- ई-काॅमर्स योजना सुरु राहणार
- पेट्रोल पंप सुरु राहणार
- हाॅटेल, रेस्टाॅरंट बंद राहणार
- कष्टकऱ्यांना एक महिना तीन किलो गहू व तिन किलो तांदूळ मोफत देणार
- पुढचे एक महिना शिवभोजन मोफत देणार
#cmomaharashtra #UddhavThackery #Maharashtra #LockdownNews #MaharashtraLockdownAgain #Shivsena #CmoLive #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon